आगामी सिझनपूर्वी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लॉंच

Feb 13,2024


मुंबई इंडियन्सने नुकतंच त्यांच्या नवीन जर्सीचं अनावर केलं आहे.


वुमेंस प्रीमियर लीग (WPL) 2024 च्या आधी मुंबई इंडियन्सने त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केलंय.


हरमनप्रीत कौर आणि तिची टीम यंदाच्या सिझमनध्ये ही नवी जर्सी परिधान करणार आहे.


जर्सीमध्ये गेल्या सिझनच्या तुलनेत मोठा बदल झाला आहे. यंदाच्या नवीन जर्सीच्या बाजूंवर कोरल-पीच रंग आहे.


या नवीन जर्सीमध्ये मोरपिसांप्रमाणे डिझाईन असून एक वेगळी ग्रेडियंट पॅटर्न देखील असेल.


उद्घाटनावेळी Skechers त्यांचे अधिकृत किट पार्टनर असल्याचीही घोषणा करण्यात आली.

VIEW ALL

Read Next Story