लग्नानंतर 4 वर्षांनी झाली मुलगी

जानेवारी 2021 मध्ये अनुष्का-विराटला कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे.

Apr 04,2023

लग्नबंधनात अडकले

विराट आणि अनुष्का जवळजवळ 2 वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ते 2017 मध्ये इटलीमधील एका खासगी कार्यक्रमात लग्नबंधनात अडकले होते.

ही गोष्ट लक्षात ठेवायला सांगते अनुष्का

माझी बुद्धी तिच्यापेक्षा थोडी तल्लख असल्याने ती मला महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवायला सांगते, असंही विराटने सांगितलं.

अनेकदा विसरते तारखा

याच मुलाखतीमध्ये विराटने अनुष्कासंदर्भात सांगताना, अनेकदा ती महत्त्वाच्या तारखा विसरते, असं सांगितलं.

मी विचार करायचे की...

"मी विचार करायचे की याची बुद्धी किती तल्लख आहे. मला याची मदत होईल. यामुळे फारच प्रभावित झालेले," असंही अनुष्काने हसत हसत सांगितलं.

हा फार विशेष गुण

विराटची तल्लख बुद्धी हा मला त्याच्यातील फार विशेष आणि महत्त्वाचा गुण वाटतो, असंही अनुष्काने सांगितलं.

बुद्धीने झाले प्रभावित

जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो तेव्हा त्याच्या (विराटच्या) तल्लख बुद्धीने फारच प्रभावित झाले होते, असं अनुष्काने सांगितलं.

दोघेही एकाच सोहळ्याला

विराट आणि अनुष्का इंडियन स्पोर्ट्स ऑनर 2023 या पुरस्कार सोहळ्याला हजर होते. यावेळी त्यांनी एकमेकांसंदर्भातील काही खास माहिती दिली.

कशावर फिदा झाली अनुष्का?

अनुष्काने विराटच्या कोणत्या वैशिष्ट्यावर आपण फिदा झालो यासंदर्भातील माहिती तिने एका मुलाखतीत दिली आहे.

अनुष्काने केला खुलासा

दोघांची लव्हस्टोरी अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत असते. पण नुकताच अनुष्काने विराटसंदर्भात एक खुलासा केला आहे.

जवळीक वाढली

या जाहिरातीदरम्यानच अनुष्का आणि विराटमधील जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले.

पहिली भेट जाहिरातीनिमित्त

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पहिली भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने झाली होती.

अनुष्काचा विराटसंदर्भात खुलासा

विराटच्या कोणत्या सवयीमुळे इम्प्रेस झाली अनुष्का? तिने स्वत:च सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story