केवळ अनुष्काचं नव्हे तर 'या' अभिनेत्रींना विराटने केलेलं डेट -

Published by: Zee Team | Apr 11, 2024

इजाबेल लिटे ही ब्राझीलची राहणारी आहे आणि ती एक प्रोफेशनल एक्ट्रेस व मॉडेल आहे.

Published by: Zee Team | Apr 11, 2024

विराट कोहली आणि इजाबेल लिटे यांनी एकमेकांना 2012 ते 2014 पर्यंत डेट केले होते.

Published by: Zee Team | Apr 11, 2024

याव्यतीरिक्त विराट कोहलीने तामिळ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी अग्रवाल हिला पण डेट केले होतं.

Published by: Zee Team | Apr 11, 2024

यानंतर बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया ही पण विराट कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलेली होते.

Published by: Zee Team | Apr 11, 2024

यानंतर बी-टाउनची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही विराट कोहलीची गर्लफ्रेंड बनली.

Published by: Zee Team | Apr 11, 2024

नंतर, विराट आणि अनुष्का या दोघांनी डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं

Published by: Zee Team | Apr 11, 2024

सध्या विराट आणि अनुष्काला दोन लहान मुलं आहेत, मुलीचे नाव 'वामिका', तर मुलाचे नाव 'अकाय' असे आहे. (फोटो क्रेडिट-सोशल मिडिया)

Published by: Zee Team | Apr 11, 2024

VIEW ALL

Read Next Story