अनिल कुंबळे

अनिल कुंबळे चित्रपट 'मिराबाइ नॅाट आउट' या चित्रपटात काम केलं होतं

अजय जडेजा

अजय जडेजा 'खेल और पल पल दिल के साथ' चित्रपटात काम केलं होते

शुभनम गिल

शुभनम गिल स्पाइडर मॅन या चित्रपटला आवाज देणार आहे

इरफान पठाण

इरफान पठानने चित्रपट कोब्रामध्ये काम केलं आहे

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर 'अ बिलियन ड्रीम्स' चित्रपटात काम केलं आहे

शिखर धवन

शिखर धवनने 'डबल एक्सएल' चित्रपटात काम केलं आहे

युवराज सिंग

युवराज सिंग 11 वर्षांचा असताना वडिलांसोबत चित्रपटात काम केलं होतं

हरभजन सिंग

हरभजन सिंगने 'भज्जी इन प्रॉब्लेम' या चित्रपटात काम केलं आहे

क्रिकेटर बनले एक्टर

टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलंय

VIEW ALL

Read Next Story