गर्लफ्रेंड सोबत लंडनमध्ये फिरतोय पृथ्वी शॉ, Photo Viral

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2024

टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकवून देणारा पृथ्वी शॉ याला मागील अनेक दिवसांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2024

काऊंटी क्रिकेटमध्ये सुद्धा पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करू शकला नाही. सध्या तो गर्लफ्रेंड निधि सोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतोय.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2024

दरम्यान पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड निधि तापडियाची इंस्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने पृथ्वीला टॅग केले.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2024

निधीने इंस्टाग्रामवर फोटो स्टोरी शेअर केली होती. ज्याला तिने 'Bae and Bestie' असे कॅप्शन दिले.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2024

यापूर्वी अनेकदा पृथ्वी शॉ आणि गर्लफ्रेंड निधीला एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2024

निधि तापडिया ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने अनेक सिरीयलमध्ये काम केले आहे. तिचे इंस्टाग्रामवर 1.83 लाख फॉलोअर्स आहेत.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2024

पृथ्वी शॉने 2021 मध्ये टीम इंडियाकडून शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. मात्र यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2024

पृथ्वी शॉने टीम इंडियाकडून 5 टेस्टमध्ये 339 धावा, 6 वनडेमध्ये 189 धावा केल्या.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2024

VIEW ALL

Read Next Story