RCB ने मोडला विराट कोहलीचा विक्रम, 9 मिनिटात असं काय झालं?

Saurabh Talekar
Mar 18,2024

आरसीबीने मारली बाजी

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये आरसीबीने पहिल्यांदा ट्रॉफी उचलत दुष्काळ संपवला. स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आरसीबीने बाजी मारली.

स्मृती अँड कंपनी

आरसीबीच्या विजयानंतर सोशल मीडियावर स्मृती अँड कंपनीचं कौतूक झालं तर मेन्स टीमवर अनेक मीम्स देखील बनले.

ट्रॉफी

आरसीबीच्या इन्टाग्राम अकाऊंटवर जेव्हा ट्रॉफी हाती घेतल्याचा फोटो शेअर करण्यात आला, तेव्हा तो फोटो तुफान व्हायरल झाला.

9 मिनिटात...

केवळ 9 मिनिटात या फोटोला 1 मिलियन लाईक्स आले. या फोटो इन्टाग्रामवर विराट कोहलीचा विक्रम मोडला.

10 मिनिटात ...

विराटच्या एका फोटोला 10 मिनिटात 1 मिलियन लाईक्स आले होते. मात्र, आरसीबीच्या ट्रॉफीने सोशल मीडियावर देखील इतिहास रचला.

रेकॉर्ड

इन्टाग्रामवर विराट कोहलीचे फोटो रेकॉर्ड रचताना दिसतात. जगातील सर्वात ग्रोइंग पर्सनालिटी म्हणून विराटची ओळख आहे.

एल्विश यादव

युट्यूबर एल्विश यादव याच्या एका पोस्टला 11 मिनिटात एक मिलियन लाईक्स आले होते.

VIEW ALL

Read Next Story