ही सौंदर्यवती रिंकूची जबरा फॅन! सामन्यांना आवर्जून हजेरी लावते

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

रिंकू ठरला हिरो

भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये 2-0 ने विजयी आघाडी मिळवली असून दुसऱ्या सामन्याचा स्टार ठरला तो रिंकू सिंह.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

पहिल्याच सामन्यात मानाच्या पंक्तीत

रिंकू सिंहने 21 चेंडूंमध्ये त्याने 38 धावा करत एका मानाच्या यादीमध्ये थेट अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव यांच्या पंक्तीत सर्वोत्तम स्ट्राइक रेटने पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

'प्लेअर ऑफ द मॅच'

आपल्या पहिल्याच सामन्यात रिंकूने 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार जिंकला. त्याच्या या फटकेबाजीमुळे अनेकजण त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडलेत. यामध्ये एका खास चाहतीचाही समावेश आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

उद्योजिकेलाही पडली भूरळ

आपल्या फलंदाजीची भूरळ रिंकू सिंहने वाजमा अयूबीलाही पाडली आहे. वाजमा एक उद्योजिका आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

क्रिकेट चहाती

वाजमा ही क्रिकेटची खूप मोठी चाहती आहे. ती अनेक सामने पाहण्यासाठी प्रत्यक्षात मैदानात उपस्थित असते.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

मूळची अफगाणिस्तानी

वाजमा ही मूळची अफगाणिस्तानची आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाला समर्थन देण्यासाठी ती अनेकदा मैदानामध्ये दिसून येते.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

अनेकदा भारतात येते

वाजमा अनेकदा भारतामध्ये येत असते. मागील आयपीएलच्या वेळेसही ती भारतामध्ये क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आली होती.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

सौंदर्यासाठीही प्रसिद्ध

वाजमा ही क्रिकेटप्रेमाबरोबरच तिच्या सौंदर्यासाठीही सोशल मीडियावर लोकप्रिय असून तिचे हजारो चाहते आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

वाजमा ही उद्योजिका असण्याबरोबरच वाजमा एक समाजसेविकाही आहे. ती जगभरातील अनेक देशांमध्ये उद्योगासंदर्भात आणि समाजसेवेसाठी फिरत असते.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

अनेकदा राष्ट्रीय संघासाठी मैदानात

वाजमा आपली क्रिकेटची आवडही जोपासते. ती अनेकदा मैदानामध्ये अफगाणी खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसते.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

रिंकूबरोबर सेल्फी

कोलकात्याकडून खेळणाऱ्या रिंकूचा आयपीएलमधील कोलकात्याच्या मैदानावरील खेळ पाहून तिने त्याच्याबरोबरच फोटो 21 मे 2023 रोजी पोस्ट करत 'फार छान अनुभव होता' असं म्हटलं होतं.

Published by: Swapnil Ghangale | Aug 21, 2023

VIEW ALL

Read Next Story