विराटसाठी रिझवाननं केली दुआ!

Published by: Zee Team | Nov 01, 2023

आपल्या वाढदिवशी कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरेल.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

हा सामना कोलकत्त्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

अशातच आता पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिझवानने विराटसाठी दुआ केली आहे.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

सोबतच रिझवानने विराटला जन्मदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

पाकिस्तान आणि बांग्लादेशचा सामनाही ईडन गार्डन्स येथे झाला होता.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

मीडिया रिपोर्टनुसार रिझवानला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, की वाढदिवसानिमित्त तू विराटला काय शुभेच्छा देशील?

Published by: Zee Team | Nov 01, 2023

यावर उत्तर देताना रिझवान म्हणाला की विराटसाठी त्याच्या मनात प्रेमभावना आहे.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

आणि देव त्याला आशीर्वाद देवो.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

रिझवान असंही म्हणाला की लवकरच विराटचा या वर्ल्ड कपमध्ये 49 आणि 50 शतकांचा टप्पा पार होऊदे.

Published by: Zee Team | Nov 01, 2023

VIEW ALL

Read Next Story