वर्ल्ड कपची दिसते पण रोहित शर्माच्या हातात ही कसली ट्रॉफी?

रोहित शर्मा आणि नजमुल हुसेन शांतो

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतो यांनी फोटोशूट केलं.

एनबीए ट्रॉफी

दोन्ही कॅप्टनने वर्ल्ड कप ट्रॉफी आणि एनबीए ट्रॉफीसह फोटो शूट केले. आयसीसीने याचे फोटो शेअर केलेत.

खळखळून हसला रोहित

फोटोशूटवेळी रोहित शर्मा खूप दिवसातून खळखळून हसताना दिसलाय. त्यामुळे आता चाहते देखील आनंदी आहेत.

मायकेल जॉर्डन

फोटोशूटवेळी, माझा आवडता खेळाडू मायकेल जॉर्डन होता, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.

शिकागो बुल्स

मायकेल जॉर्डनने शिकागो बुल्ससाठी जे केले ते खूपच प्रेरणादायी आहे, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story