सामना संपल्यानंतर रोहित शर्मा अंपायरशी का भांडला?

Published by: Tejashree Gaikwad | Oct 19, 2024

भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यादरम्यान रोहित शर्माचा अंपायरशी वाद झाला.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 19, 2024

रोहितसोबत विराट कोहलीही संतापलेला दिसत होता.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 19, 2024

भारत-न्यूझीलंड कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या शेवटी ही घटना घडली.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 19, 2024

कमी प्रकाशामुळे अंपायरनी स्टंपवर चर्चा केली.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 19, 2024

याआधीही न्यूझीलंडचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले होते.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 19, 2024

पण रोहितला हा सामना खेळवायचा होता कारण अजून ओव्हर बाकी होत्या.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 19, 2024

मात्र, त्यानंतर लगेच पाऊस आला आणि लगेच कव्हर्सने मैदान झाकण्यात आले.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 19, 2024

VIEW ALL

Read Next Story