Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास; सचिन तेंडूलकरचा 'तो' रेकॉर्ड मोडला!

Published by: Zee Team | Oct 11, 2023

रोहित शर्मा

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने वनडे वर्ल्ड कपमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली.

Published by: Zee Team | Oct 11, 2023

सर्वात जलद 1 हजार धावा

रोहित शर्मा भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.

Published by: Zee Team | Oct 11, 2023

डेव्हिड वॉर्नर

रोहित शर्माने 19 इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना डेव्हिड वॉर्नरशी बरोबरी केली. त्याआधी हा रेकॉर्ड सचिन तेंडूलकरच्या नावी होता.

Published by: Zee Team | Oct 11, 2023

सचिन तेंडूलकर

सचिन तेंडूलकरने वर्ल्ड कपमध्ये खेळताना 20 सामन्यात 1000 धावांचा टप्पा पार केला होता.

Published by: Zee Team | Oct 11, 2023

सर्वाधिक धावा

रोहित शर्माने यावेळी सौरव गांगुलीचा 1006 धावांचा आकडा पूर्ण केला अन् सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

Published by: Zee Team | Oct 11, 2023

रेकॉर्ड कायम

विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत 1115 धावा केल्या आहेत. तर सचिनच्या नावावर 2278 धावांचा रेकॉर्ड कायम आहे.

Published by: Zee Team | Oct 11, 2023

VIEW ALL

Read Next Story