रोहित शर्माच्या नव्या लॅम्बोर्गिनी कारचा नंबर '3015' का आहे?

Published by: Pooja Pawar | Aug 10, 2025

भारताचा स्टार क्रिकेटर आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा हा आलिशान गाड्यांचा चाहता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहितने लॅंबॉर्गिनी उरुस ही कार खरेदी केलीये.

Published by: Pooja Pawar | Aug 10, 2025

रोहित शर्माने दुसऱ्यांदा लॅंबॉर्गिनी कार खरेदी केली असून ही कार अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यापूर्वी रोहितकडे निळ्या रंगाची लॅंबॉर्गिनी कार होती मात्र त्याने ती मागच्यावर्षी मे महिन्यात ड्रीम ११ फँटसी विजेत्याला भेट दिली होती.

Published by: Pooja Pawar | Aug 10, 2025

रोहित शर्माच्या पहिल्या लॅंबॉर्गिनी कारचा नंबर 264 आहे. तर रोहितने घेतलेल्या नव्या कारचा नंबर हा 3015 असल्याचं कळतंय. मात्र यामागचं नेमकं कारण काय अशा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला असेल.

Published by: Pooja Pawar | Aug 10, 2025

रोहितची मोठी मुलगी समायराचा वाढदिवस 30 डिसेंबर 2018 रोजी झाला. तर रोहितच्या धाकट्या मुलाचा जन्म हा 15 नोव्हेंबर 2024 रोजी झाला.

Published by: Pooja Pawar | Aug 10, 2025

असा अंदाज लावला जातोय की, जर दोन्ही मुलांची जन्म तारीख जोडली तर ती 3015 अशी होते. तसेच (30+15) म्हणजे 45 होतात को रोहितचा जर्सी नंबर सुद्धा आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 10, 2025

रोहितने लॅंबॉर्गिनी उरुस या गाडीची डिलिव्हरी स्वतः घेतल्याचे कोणतेही अधिकृत फोटो नाहीत.

Published by: Pooja Pawar | Aug 10, 2025

लॅंबॉर्गिनी उरुस या कारची किंमत जवळपास 4.57 कोटी असल्याची माहिती आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 10, 2025

VIEW ALL

Read Next Story