सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं शिक्षण किती झालंय?

Published by: Zee Team | Jul 13, 2025

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा वडिलांप्रमाणेच क्रिकेटर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

अर्जुन तेंडुलकर हा अनेकदा देशांतर्गत तसेच आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. तेव्हा 25 वर्षांच्या अर्जुनचं शिक्षण किती झालं आहे. याबाबत जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

अर्जुन तेंडुलकरचं शालेय शिक्षण हे धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कुलमध्ये झालं आहे.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

12 वीनंतर अर्जुनने ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीमधून घेतलं.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 753 सामन्यात 89 विकेट घेतल्या.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 753 सामन्यात 89 विकेट घेतल्या.

Published by: Zee Team | Jul 13, 2025

VIEW ALL

Read Next Story