सानिया मिर्झा आणि सनामध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

सानिया मिर्झा, सना आणि शोएबच्या नात्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले.

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

सना हे पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

'उर्दू फिड' वेबसाइटनुसार सना जावेदची संपत्ती 5 मिलियन डॉलर इतकी आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

सिनेमा, जाहिरात, नाटक यातून तिची कमाई होत असते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

सना एका एपिसोडसाठी 1 लाख पाकिस्तानी रुपये चार्ज करते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

सनाने वयाच्या 18 व्या वर्षी डेब्यू केला. तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

शोएब मलिक पाकिस्तानातील श्रीमंत क्रिकेटर असून त्याचे नेटवर्थ 25 मिलियन डॉलर आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

सानिया मिर्झा कमी धनवान नाहीय. मीडिया रिपोर्टनुसार तिच्याकडे 26 मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Jan 20, 2024

VIEW ALL

Read Next Story