सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला'! या शब्दाचा अर्थ काय?

Published by: Zee Team | Jan 22, 2024

पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार शोएब मलिकनं अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरं लग्न केलं.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला असून त्यांचा खुला झाला आहे, असं सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी सांगितलं.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

खुला या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे. तर 'खुला' ही इस्लामिक शरियत कायद्यातील तरतूद आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

या तरतूदीनुसार मुस्लिम महिलांना त्यांच्या पतींना एकतर्फी घटस्फोट घेण्याचा अधिकार असतो.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

या घटस्फोटासाठी महिलेला तिच्या पती किंवा इतर कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

लग्नाच्या वेळी ठरलेल्या हुंड्याच्या रकमेच्या बदल्यात किंवा काही मालमत्ता घेऊन हा खुला घेता येतो.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

मुस्लिम महिलेला दिलेला हा एक विशेष अधिकार मानला गेला आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

घटस्फोटानंतर मुलांचे शिक्षण आणि आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी ही पतीची असते.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

मुस्लिम महिला कोणत्याही न्यायालयीन कारवाईशिवाय खुला देऊ शकते.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

VIEW ALL

Read Next Story