love you... म्हणत 'या' व्यक्ती ने केलं सारा तेंडुलकरला बर्थडे विश

Published by: Zee Team | Oct 12, 2025

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरांची मुलगी सारा आज तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे

Published by: Zee Team | Oct 12, 2025

मुंबईत जन्मलेल्या साराने लंडनमध्ये पदवी घेतली असून स्वतःचा स्टुडिओ उघडला आहे

Published by: Zee Team | Oct 12, 2025

सारा सचिन तेंडुलकर फाउंडेशनची डायरेक्टर सुद्धा आहे.

Published by: Zee Team | Oct 12, 2025

एवढेच नाही तर साराच्या चाहता वर्ग खूप मोठा असून इस्टाग्रामवर तिचे 8.7 मिलियन फोलोवर्स आहेत.

Published by: Zee Team | Oct 12, 2025

साराचे चाहते तिला भरभरुन शुभेच्छा देत आहेत. अशातच तिला एका खास व्यक्तीने निराळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

Published by: Zee Team | Oct 12, 2025

ती खास व्यक्ती दुसरी कोण नसून तिची बालपणाची मैत्रिण आलिशा आहे.

Published by: Zee Team | Oct 12, 2025

आलिशाने तिच्या इस्टाग्राम स्टोरीवर सारा सोबतचा एक फोटो शेर करत love you असं लिहिलं आहे.

Published by: Zee Team | Oct 12, 2025

सारा आणि आलिशा गेल्या 23 वर्षांपसून सोबत आहेत.

Published by: Zee Team | Oct 12, 2025

VIEW ALL

Read Next Story