टेनिसच्या विश्वातील राणी सेरेना विल्यम्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
काही वर्षांपूर्वी वजन वाढलेली सेरेना आता तिच्या फिट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे.
तिने बॉडी ट्रांसफॉर्मेशन करत एक परफेक्ट फिगर केली आहे.
तिने स्वतः सोशल मीडियावर नवीन अवताराचे फोटो पोस्ट केले आहेत.
टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर आणि दुसऱ्या बाळंतपणानंतर सेरेना विल्यम्सचे वजन वाढले होते.
ती तिच्या शरीरातील बदलांबद्दल अनेकदा बोललेली आहे.
तिने स्वतःवर काम करत लूकमध्ये बदल करत परफेक्ट फिगर मिळवली आहे.
टेनिस कोर्टपासून लांब असूनही सेरेना आजही चर्चेत आहे.