MI कडून खेळणार पालघरचा Lord शार्दूल ठाकूर, अर्जुन तेंडुलकरला डच्चू?

Published by: Zee Team | Nov 13, 2025

स्थानिक आणि मुंबईचा दिग्गज खेळाडू, शार्दुल ठाकूर हा अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या प्रभावी वेगवान गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो.

Published by: Zee Team | Nov 13, 2025

दोन्ही फ्रँचायझींमध्ये झालेल्या व्यवहारानंतर मुंबईस्थित या अष्टपैलू खेळाडूला संघात घेण्यात आलं आहे. मुंबईने त्याला 2 कोटीत विकत घेतलं आहे.

Published by: Zee Team | Nov 13, 2025

लखनौ सुपर जायंट्सने 18 व्या हंगामात दुखापतग्रस्त खेळाडूच्या बदल्यात 2 कोटींना घेतलं होते. तो10 सामन्यांमध्ये खेळला होता.

Published by: Zee Team | Nov 13, 2025

भारतीय संघाकडून खेळण्याचा मोठा अनुभव असल्याने आयपीएलमध्ये मुंबई संघाला त्याचा फायदा होईल.

Published by: Zee Team | Nov 13, 2025

आयपीएलमध्ये, त्याने 105 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 107 विकेट घेतले आहेत. 68 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.

Published by: Zee Team | Nov 13, 2025

शार्दुल आयपीएलमध्ये तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एक मॅचविनर खेळाडू आहे.

Published by: Zee Team | Nov 13, 2025

त्याच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्सला अनुभवासह मजबूत वेगवान आक्रमण मिळत आहे बळकटी मिळते.

Published by: Zee Team | Nov 13, 2025

दरम्यान शार्दुल संघात आल्यानंतर अर्जुन तेंडुलकरला मुंबई संघ ट्रेड करण्याची शक्यता आहे.

Published by: Zee Team | Nov 13, 2025

VIEW ALL

Read Next Story