'या' दोन अभिनेत्यांनी माझा बायोपिक करावा, शिखर धवनने घेतली कुणाची नावं?

Published by: Saurabh Talekar | Aug 25, 2024

शिखर धवन

टीम इंडियाचा स्टार माजी फलंदाज शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Published by: Saurabh Talekar | Aug 25, 2024

डोमेस्टिक क्रिकेटला रामराम

शिखर धवनने आंतरराष्ट्रीय तसेच डोमेस्टिक क्रिकेटला देखील रामराम ठोकला आहे.

Published by: Saurabh Talekar | Aug 25, 2024

क्रिडाविश्वाला धक्का

शिखरच्या निवृत्तीच्या निर्णयाने क्रिडाविश्वाला धक्का बसला आहे. अनेकांनी शिखरसाठी पोस्ट लिहिल्या आहेत.

Published by: Saurabh Talekar | Aug 25, 2024

शिखर धवनचा बायोपिक

अशातच आता निवृत्तीनंतर शिखर धवनचा बायोपिक यावा, अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली. त्यावर शिखरला प्रश्न विचारण्यात आला.

Published by: Saurabh Talekar | Aug 25, 2024

भूमिका कुणी साकारावी?

जर तुझ्यावर बायोपिक तयार करावा वाटला तर त्यात तुझी भूमिका कोणत्या अभिनेत्याने करावी? असा सवाल शिखरला विचारला गेला.

Published by: Saurabh Talekar | Aug 25, 2024

अक्षय आणि रणवीर

शिखर धवनने अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांना बायोपिकमध्ये त्याची भूमिका साकारावे वाटणारे अभिनेते म्हणून निवड केली.

Published by: Saurabh Talekar | Aug 25, 2024

योगदान

दरम्यान, शिखर धवनने टीम इंडियासाठी दिलेलं योगदान नक्कीच कधीही न विसरण्याजोगं आहे.

Published by: Saurabh Talekar | Aug 25, 2024

VIEW ALL

Read Next Story