श्रेयश अय्यरने टीम इंडियासाठी 69 एकदिवसीय मॅच खेळल्या आहेत. तर रचिन रवींद्रने न्यूझिलंडसाठी 32 मॅच खेळल्या आहेत.
32-32 वनडे मॅचमध्ये दोघांपैकी कोण बेस्ट आहे? जाणून घेऊया.
श्रेयशने करिअरच्या सुरुवातीच्या 32 मॅचमध्ये एकूम 1271 रन्स बनवले. त्याचा हायेस्ट स्कोअर 113 रन्स इतका होता.
रचिन रविंद्रने न्यूझिलंडसाठी आतापर्यंत 32 मॅच खेळल्या असून त्याने 1196 रन्स बनवले आहेत. त्याचा हायेस्ट स्कोअर 123 रन्स इतका आहे.
श्रेयशने सुरुवातीच्या 32 मॅचमध्ये 2 शतक आणि 12 अर्धशतक झळकावले.
रचिन रविंद्रने 32 मॅचमध्ये 5 शतक आणि 4 अर्धशतक लगावले.
यावेळी श्रेयशचा स्ट्राइक रेट 47.7 होता तर रचिनने 98.7 च्या स्ट्राइक रेटने रन्स बनवले.
रचिनने 32 वनडे मॅचनंतर 44.29 च्या सरासरीने 108.72 च्या स्ट्राइक रेटने रन्स बनवले.
श्रेयशने करिअरच्या सुरुवातीला 32 वनडे मॅचनंतर 129 चौके आणि 21 सिक्स लगावले.
रचिनने न्यूझिलंडच्या टीमसाठी 128 चौके आणि 27 सिक्स लगावले.