IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिल खेळणार की नाही? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं!

Published by: Zee Team | Oct 07, 2023

पहिला सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 8 ऑक्टोबरला पहिला सामना खेळवला जाणार आहे.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

डेंग्यू

या सामन्यापूर्वी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने पहिला सामना तो खेळणार नसल्याचं समोर आलंय.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

गिल खेळणार का?

शुभमन गिल खेळणार का? असा प्रश्न रोहित शर्माला विचारला गेला. त्यावर रोहित शर्माने उत्तर दिलंय.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

फिट नाही

शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिट नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं आहे. त्यावेळी रोहितने सुचक संकेत दिले.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

मला वाटतंय की..

शुभमन गिल अजूनही पूर्णपणे बरा नाहीये. मला वाटतंय तो पूर्णपणे बरा व्हावा. मला असंही वाटतंय की, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळावं, पण तो पूर्णपणे बरा झाला नाही, असं रोहित शर्मा म्हणतो.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

संधी देऊ...

शुभमन गिलला बरा होण्याची संधी देऊ. तो टीम इंडियाचा युवा खेळाडू आहे. तो शरिरीकदृष्ट्या फीट आहे. तो लवकर बरा होईल, अशी आशा देखील रोहित शर्माने व्यक्त केलीये.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

इशान किशन

दरम्यान, शुभमन गिल उद्या संघात नसेल तर त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Published by: Zee Team | Oct 07, 2023

VIEW ALL

Read Next Story