शुभमन गिल याचा ऐतिहासिक कारनामा! 12 वर्षानंतर मोडला 'तो' रेकॉर्ड

वेगवान 2000 धावा

शुबमन गिल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान फलंदाज बनला.

38 डाव

शुबमन गिलने टीम इंडियासाठी केवळ 38 डावांमध्ये ही कामगिरी केली.

हाशिम आमला

शुबमनने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमलाचा विक्रम मोडला आहे.

40 डाव

हाशिम आमलाने दक्षिण आफ्रिकेसाठी 40 डावात अशी कामगिरी केली होती.

हाशिम आमलाचा रेकॉर्ड

वनडे क्रिकेटमध्ये तब्बल 12 वर्षानंतर हाशिम आमलाचा रेकॉर्ड मोडला गेला आहे.

शिखर धवन

शुभमन गिलने शिखर धवनला देखील मागं टाकलंय. शिखर धवनने 48 सामन्यात हा कारनामा केला होता.

VIEW ALL

Read Next Story