वाह रं पठ्ठ्या!

कोणाला जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं

भारत vs ऑस्ट्रेलिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना इंदोरच्या होळकर मैदानावर खेळवला जात आहे.

श्रेयस अय्यर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी खणखणीत शतक ठोकलं.

इतिहास रचला

शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचला आहे. जे कोणालाच जमलं नाही ते शुभमन गिलने करून दाखवलंय.

सर्वात जलद

शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद 6 शतकं पूर्ण करणारा तो भारतीय ठरला आहे.

35 वनडे सामने

फक्त 35 वनडे सामन्यात शुभमनने 6 शतकं ठोकली आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये शुभमनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.

7 शतकं

दरम्यान, यंदाच्या वर्षात आंतरराष्ट्रीय सामन्यात 39 इनिंगमध्ये शुभमनने 7 शतकं ठोकली आहेत.

VIEW ALL

Read Next Story