स्मृती मंधानाचा रचला मोठा विक्रम! विराट अन् विव रिचर्ड्सला सुद्धा सोडलं मागे

Published by: Pooja Pawar | Oct 12, 2025

स्मृती मंधानाने महिला वर्ल्ड कप 2025 च्या 13 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना एक मोठा पराक्रम केला आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 12, 2025

स्मृती मानधना ही वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5,000 धावा करणारी फलंदाज ठरली आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 12, 2025

स्मृती मानधनाने 80 धावांचे अर्धशतक झळकावले आणि प्रतिका रावलसोबत 155 धावांची सलामी भागीदारी केली.

Published by: Pooja Pawar | Oct 12, 2025

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद धावा करण्याच्या बाबतीत तिने विराट कोहली आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांनाही मागे टाकले आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 12, 2025

विराट कोहली आणि विवियन रिचर्ड्स यांनी वनडे क्रिकेटमध्ये 5,000 धावा पूर्ण करण्यासाठी 114 इनिंग्स घेतले.

Published by: Pooja Pawar | Oct 12, 2025

स्मृती मानधनाने तिच्या वनडे कारकिर्दीच्या 112 व्या इनिंग्समध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

Published by: Pooja Pawar | Oct 12, 2025

VIEW ALL

Read Next Story