11 वर्षाचं प्रेम शेवटी 'ती' हो म्हणाली...

कॅप्टनने गुपचुप उरकलं लग्न

एडन मार्कराम

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार एडन मार्कराम विवाहबंधनात अडकला आहे.

निकोल डॅनिली

गर्लफ्रेंड निकोल डॅनिलीला (nicole danielly) तब्बल 11 वर्षे डेट केल्यानंतर आता ती लग्नासाठी हो म्हणाली.

कपल

सध्या या नव्या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इंस्टाग्राम

मार्करामची पत्नी निकोलने शनिवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.

मिस्टर आणि मिसेस

निकोल डॅनिलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघंही किस करताना दिसत आहेत. मिस्टर आणि मिसेस, असं कॅप्शन तिने दिलंय.

खाजगी समारंभ

एका खाजगी समारंभात मार्कराम आणि निकोलने लग्न केल्याची माहिती मिळाली आहे.

फॅमिली मेंबर्स

लग्नसमारंभात दोघांच्या फॅमिली मेंबर्स व्यतिरिक्त फक्त काही खास मित्र सामील होते.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार

एडन मार्कराम हा दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार आहे, त्याचबरोबर त्याने सनरायझर्स हैदराबादचं देखील नेतृत्व केलंय.

VIEW ALL

Read Next Story