सानिया मिर्झा भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा श्रीमंत, 'या' खेळाडूला सोडून

Published by: Zee Team | Mar 25, 2024

भारताची अव्वल टेनिसपटू असलेल्या सानिया मिर्झाने देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावलं आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सानियाने अनेक विजय मिळवलेत.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

कमाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल खेळूनही सानिया मिर्झाच्या आसपासही नाहीत

Published by: Zee Team | Mar 25, 2024

युवा खेळाडू सोडाच भारतीय क्रिकेट संघातील मोठ्या खेळा़डूंची कमाई देखील सानिया मिर्झा इतकी नाहीए.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

एका रिपोर्टनुसार सानिया मिर्झाचं नेटवर्थ जवळपास 214 कोटी रुपये इतकं आहे. भारतीय क्रिकेटचा स्टार रोहित शर्माचं नेटवर्थ 214 कोटी रुपये आहे.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

ऋषभ पंतचं नेटवर्थ 100 कोटी रुपये आहे. हार्दिक पांड्या 91 कोटींचा मालक आहे. तर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमारची कमाई 55 कोटीच्या आसपास आहे.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

कमाईच्या बाबतीत विराट कोहली सानिया मिर्झापेक्षा खूप पुढे आहे. विराट कोहलीचं नेटवर्थ जवळपास 634 कोटी रुपये इतकं आहे.

Published by: Zee Team | Mar 25, 2024

VIEW ALL

Read Next Story