लिओनेल मेस्सीचा वाढदिवस

जगातील महान फुटबॉलपटूं पैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सी आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करतोय.

वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत

अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार मेस्सी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकवेळा चर्चेत असतो.

एंटोनेलाशी लग्न

मेस्सीच्या पत्नीचं नाव एंटोनेला रोकुजो (Antonela Roccuzzo) आहे. मेसी पाच वर्षांचा असताना एंटोनेलाशी ओळख झाली होती.

भेटीगाठी बंद झाल्या

मेस्सी अकरा वर्षांचा असताना त्याचं कुटुंब बार्सिलोनाला स्थायिक झालं. त्यानंतर एंटोनेलाशी भेटीगाठी बंद झाल्या. 2004 पर्यंत ते भेटले नव्हते.

अचानक झाली भेट

Newell's Old Boys क्लब कडून खेळताना मेस्सी आपल्या मित्राच्या घरी गेला. तेव्हा त्याला अनेक वर्षांनी एंटोनेला रोकुजो भेटली

धक्क्यातून सावरलं

एंटोनेलाच्या जवळच्या मित्राचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी मेस्सीने एंटोनेलाला या धक्क्यातून सावरलं

मेस्सी-एंटोनेलामध्ये जवळीक

इथूनच मेस्सी आणि एंटोनेलामध्ये जवळीक वाढू लागली. 2009 मध्ये दोघांनी आपल्या रिलेशनशीपबद्दल माहिती दिली

2012 मध्ये पालक

2012 मध्ये मेस्सी आणि एंटोनेला पहिल्यांदा आई-वडिल बनले. पण त्यानंतर मध्ये त्यांनी लग्न केलं.

एंटोनेला प्रसिद्ध मॉडेल

एंटोनेला रोकुजो एक प्रसिद्ध मॉडल आणि उद्योगपती आहे. 2016 मध्ये तीने मॉडलिंग Ricky Sarany बरोबर मॉडलिंगचा करार केला होता.

सोशल मीडियावर सक्रिय

एंटोनेला रोकुजो सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपले अनेक फोटो सोशल मीडियाव शेअर करते, ज्याला चांगलीच प्रसिद्धी मिळते.

VIEW ALL

Read Next Story