Sunil Chhetri एका वर्षात किती कमावतो? जाणून घ्या Net Worth

सुनील छेत्रीची निवृत्ती

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने गुरुवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.

महान फुटबॉलर

भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील महान फुटबॉलर म्हणून सुनील छेत्रीचं नाव घेतलं जाईल.

93 गोल

सुनील छेत्रीने भारतासाठी 145 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 20 वर्षांच्या या कारकिर्दीत छेत्रीने 93 गोल केलेत.

एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार सुनील छेत्रीची एकूण संपत्ती 8.5 कोटी रुपये आहे. फुटबॉलच्या माध्यमातून सुनील अंदाजे 1 कोटी कमावतो.

आयएसएल

सुनील छेत्री याने आयएसएल फ्रँचायझीशी करार केला आहे. तर पिंटोला, क्रेड फायर बोल्ट यांच्यासह जाहीरात केलीये.

जाहीरात

त्याचबरोबर स्पोर्ट्स कंटेंट प्लॅटफॉर्म युवी स्पोर्ट्स यांची जाहीरात देखील सुनील छेत्री करतो. तर Puma सोबत देखील त्याने करार केला होता.

VIEW ALL

Read Next Story