संजू सॅमसनबाबत लिटिल मास्टरांची मोठी भविष्यवाणी, लयभारी बोलले!

संजू सॅमसन

टीम इंडियाचा स्टार फलंदाज संजू सॅमसन याने साऊथ अफ्रिकाविरुद्ध धमाकेदार खेळी करत सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.

सुनिल गावस्कर म्हणतात...

वनडे करियरमधील पहिलं शतक ठोकल्यानंतर संजू सॅमसनचं कौतूक होताना दिसतंय. अशातच आता सुनिल गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

शॉट सिलेक्शन

सामन्यात संजूचं शॉट सिलेक्शनसाठी खूप चांगलं होतं. मागील सामन्यात चांगली सुरूवात करून देखील त्याला मोठी खेळी करता आली नाही.

चुकीचं ठरवू नका

तुम्ही संजूला कधीही चुकीचं ठरवू शकत नाही. त्याने खराब चेंडूची वाट पाहिली अन् शतक ठोकलं, असं लिटिल मास्टर म्हणातात.

करियर बदलेल

मला वाटतंय की, या शतकामुळे संजूचं करियर पूर्णपणे बदलून जाईल. त्याला आणखी संधी मिळेल, त्याचबरोबर त्याचा स्वत:वरचा विश्वास देखील देखील वाढेल, असं गावस्कर म्हणतात.

स्वत:ला सिद्ध केलंय

संजूकडे खूप टॅलेंट आहे. मात्र, अनेक कारणांमुळे त्याला ते सिद्ध करता येत नव्हतं. आता त्याने स्वत:ला सिद्ध केलंय, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

संधी मिळणार का?

दरम्यान, साऊथ अफ्रिकेविरुद्ध मॅच विंनिंग खेळीनंतर संजूला आता आगामी सामन्यात संधी मिळेल की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story