सुनील गावस्करांची भविष्यवाणी, 'या' चार टीम खेळणार T20 World Cup ची सेमीफायनल

Published by: Saurabh Talekar | May 28, 2024

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा श्रीगणेशा

येत्या 2 जूनपासून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Published by: Saurabh Talekar | May 28, 2024

टॉप 4 संघ

अशातच सुनील गावस्कर यांनी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी टॉप 4 संघांची निवड केली आहे.

Published by: Saurabh Talekar | May 28, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया

यामध्ये गावस्करांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन वनडे वर्ल्ड कप फायनलिस्ट संघाचा समावेश केलाय.

Published by: Saurabh Talekar | May 28, 2024

इंग्लंड - वेस्ट इंडिज

तसेच सुनील गावस्कर यांनी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांवर देखील विश्वास दाखवलाय.

Published by: Saurabh Talekar | May 28, 2024

पाकिस्तान

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनील गावस्कर यांनी मागील कामगिरी पाहता पाकिस्तान संघाचं नाव देखील घेतलं नाहीये.

Published by: Saurabh Talekar | May 28, 2024

IND vs PAK

दरम्यान, इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 9 जून रोजी महामुकाबला होणार आहे.

Published by: Saurabh Talekar | May 28, 2024

VIEW ALL

Read Next Story