सूर्याची स्कोअर बोर्डवर 'दादागिरी', अशी कामगिरी करणारा मुंबईचा एकमेव फलंदाज

Published by: Zee Team | Jun 01, 2025

मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून क्वालिफायर २ सामन्यात धडक दिली.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 च्या संपूर्ण सीजनमध्ये संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

क्वालिफायर 2 सामन्यात सूर्याने पंजाब किंग्स विरुद्ध 44 धावांची खेळी केली, यासह त्याने यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये 700 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

सूर्यकुमार यादवने मागील 16 सामन्यात 717 धावा केल्या असून यादरम्यान 5 अर्धशतक ठोकली आहेत.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

सूर्यकुमार यादव हा एका आयपीएल सीजनमध्ये 700 हुन अधिक धावा करणारा मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव फलंदाज आहे.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

सूर्यकुमारपूर्वी सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून 610 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती.

Published by: Zee Team | Jun 01, 2025

VIEW ALL

Read Next Story