भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 16 कॅचेस घेतल्या.
भारतीय संघाचा ऑलराउंडर रविंद्र जडेजाने 11 कॅच घेऊन विक्रम केला.
रविंद्रनंतर सुरेश रैनाने T20 वर्ल्ड कपमध्ये 11 कॅच घेतले आहेत.
सुरेश, रविंद्र यांच्या या यादीत विराट कोहलीचंही नाव जोडलं गेलं आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये त्यांने देखील 11 कॅच घेऊन विक्रम नोंदवला आहे.
पुढं नाव आहे हार्दिक पांड्याचे, त्याने 9 कॅच घेतल्या आहेत.
माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरने 8 झेलांची नोंद केलीय.
युवराज सिंहने T20 वर्ल्ड कपमध्ये 7 झेल घेतल्या आहेत.
तर या यादीत सर्वात कमी झेल घेतलेला सूर्यकुमार यादवने एकूण 6 झेल घेतल्या आहेत.