ना भारत ना ऑस्ट्रेलिया, 'या' टीमने सर्वात आधी गाठली सुपर 8 ची फेरी

साऊथ अफ्रिका

बांगलादेश आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील रोमांचक सामन्यात साऊथ अफ्रिकेने अखेरच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला.

कॅप्टन मार्करम

अतितटीच्या झालेल्या या लढतीत साऊथ अफ्रिकेकडून आक्रमक रणनिती पहायला मिळाली अन् कॅप्टन मार्करमच्या एका कॅचने सामना फिरला.

गुड न्यूज

बांगलादेशला 4 धावांनी पराभव केल्यानंतर आता साऊथ अफ्रिका संघाला गुड न्यूज मिळाली आहे.

सुपर 8 फेरी गाठणारा पहिला संघ

साऊथ आफ्रिकेच्या संघाने थेट सुपर 8 फेरीमध्ये प्रवेश केलाय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 मधील सुपर 8 फेरी गाठणारा साऊथ अफ्रिका पहिला संघ ठरलाय.

ग्रुप डी

साऊथ अफ्रिका ग्रुप डीमध्ये आहे. यामध्ये असलेल्या बांगलादेश, नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव केलाय.

नेपाळविरुद्ध सामना

तर साऊथ अफ्रिकेचा आगामी सामना नेपाळविरुद्ध असणार आहे. या सामन्यात देखील साऊथ अफ्रिकेचं पारडं जड आहे.

VIEW ALL

Read Next Story