विराट कहोली अंतरिक्ष यात्री असता तर असा दिसला असता.

साधुच्या अवताराला विराट कोहली लोकांच्या चांगलाच पसंतीस पडतोय

विराट कोहली रॉकस्टार असता तर साधारण असा दिसला असता

विराट कोहली वैज्ञानिक असता तर

एआयने विराट कोहलीचा गँगस्टर लूकही बनवला आहे. यात तो खूपच खतरनाक दिसतोय.

विराट कहोली तलवारबाज असता तर त्याचा अंदाज काहीसा असा असता

विराट कोहली शेफच्या लूकमध्येही शानदार दिसतोय

समुद्रीडाकूच्या लूकमध्येही कोहलीचा लूक विराट दिसतोय.

भारतीय सैन्याच्या लूकमध्ये विराट कोहली प्रेरणादायी दिसतोय.

VIEW ALL

Read Next Story