17 वर्षांपूर्वी कसं झालं होतं टीम इंडियाचं स्वागत? पाहा आठवणीतील फोटो

ट्रॉफीवर नाव कोरलं

2007 साली साऊथ अफ्रिकामध्ये झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

वर्ल्ड कपची ट्रॉफी

पाकिस्तानचा फायनलमध्ये पराभव केल्यानंतर टीम इंडियाने दणक्यात वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकवली होती.

टी-20 वर्ल्ड कप 2007

2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं.

जंगी मिरवणूक

मरिन ड्राईव्हवर जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. पियुष चावला, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक असे युवा खेळाडू संघात होते.

युसूफ ते गौतम गंभीर

तसेच युसूफ पठाण, इरफान पठाण, गौतम गंभीर, हरभजन सिंग असे खेळाडू या संघाचे भाग होते.

युवराज सिंग

तसेच सर्वात आकर्षणाचा विषय होता, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सहा सिक्स मारणारा युवराज सिंग..!

रोहित शर्मा

वाढवलेल्या केसांसह धोनीचा लुक देखील त्यावेळी विशेष चर्चेत होता. तर तसेच रोहित शर्मा देखील या संघाचा भाग होता.

VIEW ALL

Read Next Story