'या' परदेशी क्रिकेटपटूंनी केलं भारतीय मुलींशी लग्न!

Published by: Diksha Patil | Apr 11, 2024

हसन अली

हसन अलीन 2019 मध्ये हरियाणाच्या शामिया आरजूशी दुबईत लग्न केलं. तर शामिया ही एरॉनॉटिकल इंजीनियर आहे.

Published by: Diksha Patil | Apr 11, 2024

मोहसिन खान

पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खाननं 1983 मध्ये अभिनेत्री रीना रॉयशी लग्न केलं. मात्र, 1990 मध्येच त्यांचा घटस्फोट झाला.

Published by: Diksha Patil | Apr 11, 2024

मुथैया मुरलीधरन

श्रीलंकाचा ऑफ स्पिनर मुथैया मुरलीधरनं 2005 मध्ये मधिमलारशी लग्न केलं. तिचे वडील राममूर्ती हे चेन्नईच्या मलार रुग्णालयाचे फाऊंडर आहेत.

Published by: Diksha Patil | Apr 11, 2024

शोएब मलिक

शोएप मलिकनं 2010 मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न केलं. तर 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Published by: Diksha Patil | Apr 11, 2024

ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटूनं मुळ भारतीय असलेल्या साउथ इंडियन विमी रमनशी 2022 मध्ये लग्न केलं.

Published by: Diksha Patil | Apr 11, 2024

शॉन टेट

ऑस्ट्रेलियन गोलंदाज शॉन टेटनं भारतील मॉडेल माशूम सिंघामासून सिंघाशी 2014 मध्ये लग्न केलं.

Published by: Diksha Patil | Apr 11, 2024

VIEW ALL

Read Next Story