'या' क्रिकेटर्सना इंग्रजी बोलता येत नाही, विदेशात गेल्यावर होते पंचाईत

Published by: Pooja Pawar | Apr 22, 2025

जगाच्या पाठीवर तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी येणं महत्वाचं असतं. मात्र इतर सामान्य लोकांप्रमाणेच भारताच्या काही स्टार क्रिकेटर्सला इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे त्यांची अनेकदा विदेशात गेल्यावर पंचाईत होते.

Published by: Pooja Pawar | Apr 22, 2025

मोहम्मद शमी :

मोहम्मद शमी याला सुद्धा न अडखळता इंग्रजीत नीट बोलता येत नाही. बऱ्याचदा त्याला विदेशात गेल्यावर ट्रांसलेटरची गरज लागते.

Published by: Pooja Pawar | Apr 22, 2025

अक्षर पटेल :

अक्षर पटेल हा हिंदी, गुजराती भाषेत खूप छान संवाद साधतो. परंतु त्याची इंग्रजी भाषा मात्र कच्ची आहे.

Published by: Pooja Pawar | Apr 22, 2025

मोहम्मद सिराज :

मोहम्मद सिराज याचं सुद्धा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही. यामुळे बऱ्याचदा विदेशात गेल्यावर मुलाखत देताना त्याची पंचाईत होते.

Published by: Pooja Pawar | Apr 22, 2025

रिंकू सिंह :

भारताचा युवा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह याला सुद्धा इंग्रजी भाषेत संवाद साधता येत नाही. बऱ्याचदा त्याला ट्रांसलेटरची गरज लागते.

Published by: Pooja Pawar | Apr 22, 2025

हरभजन सिंह :

भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याचं पंजाबी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. अनेकदा तो उत्तम कॉमेंट्री करताना सुद्धा दिसतो. मात्र हरभजन सिंहला सुद्धा न अडखळता इंग्रजीत नीट बोलता येत नाही.

Published by: Pooja Pawar | Apr 22, 2025

VIEW ALL

Read Next Story