RPS v KXIP (IPL 2016)

शेवटच्या साखळी सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना करताना महेंद्रसिंग धोनी एकट्यानेच झुंजताना दिसला आणि शेवटच्या षटकात २३ धावा हव्या होत्या. धोनीने एक चौकार आणि दोन षटकार मारून हा सामना आर पार केला.

RCB v PWI (IPL 2012)

या सामन्यात पुणे वॉरियर्स इंडियाने 182 धावा करत आरसीबीला अडचणीत आणलं होतं. मात्र, ख्रिस गेलने 48 चेंडूत 81 खेळी केली. शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना तिवारीने चौकार लगावला आणि पारडं फिरलं

DC v KKR (IPL 2009)

शेवटच्या दोन षटकांत २८ धावांची गरज असताना केकेआरचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने उल्लेखनीय कामगिरी केली. मोर्तझाने 26 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता.

DC v MI (IPL 2012)

डेक्कन चार्जर्सने मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकात 18 धावा हव्या असताना विजय मिळवून दिला होता. 1 बॉलवर 3 रन्सची गरज असताना रोहितने सिक्स खेचला आणि सामना जिंकवला.

MI v CSK (IPL 2012)

चेन्नईने 173 धावा केल्या आणि मुरली विजयने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर सचिन तेंडुलकरने 44 चेंडूत 74 धावा केल्या. मुंबईला 3 बॉल 14 धावांची गरज होती. ड्वेन स्मिथने कमाल केली आणि मुंबईला विजय मिळवून दिला.

CSK v RCB (IPL 2012)

सीएसकेने विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 43 धावांची गरज होती. मॉर्केलच्या 7 चेंडूंत 28 धावांनी सीएसकेच्या खेळावर शिक्कामोर्तब केलं.

CSK v KXIP (IPL 2010)

या सामन्यात एमएस धोनीने सीएसकेला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. अखेरच्या ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना एक फोर आणि 2 सिक्स खेचत चेन्नईने विजय मिळवला.

DC v KXIP (IPL 2012)

शिखर धवनने 71 आणि कॅमेरून व्हाईटने 41 चेंडूत नाबाद 67 धावा केल्यामुळे डेक्कन चार्जर्सला 20 षटकांत 190/4 पर्यंत मजल मारता आली. तर दिल्लीकडून डेव्हिड हसीने आक्रमण केलं. अखेरच्या ओव्हरवर 15 धावांची गरज होती. गुरकीरत सिंगने 12 चेंडूत 29 धावा करत पंजाबचा विजय सोडता केला.

RR v MI (IPL 2008)

सनथ जयसूर्या आणि कर्णधार सचिन तेंडुलकर या जोडीने अवघड पीचवर संयमी खेळी करत 145 धावा केल्या होत्या. त्यावेळी राजस्थानचा संघ देखील तगडा होता. निरज पटेल आणि रवींद्र जडेजा या जोडीने थरारक सामना पार केला आणि राजस्थानने विजय नोंदवला होता.

CSK v DD (IPL 2008)

दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. शोएब मलिकला अखेरच्या ओव्हरमध्ये चोप देत चेन्नईने हा सामना जिंकला होता.

आयपीएल इतिहासातील 10 अविश्वसनीय अन् थरारक सामने

तुम्हीही कधीच विसरला नसाल!

VIEW ALL

Read Next Story