वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमवर पोलिसांची कारवाई

पाहा नेमकं प्रकरण काय?

व्हिसा मिळाला

भारताकडून व्हिसा मिळाल्यानंतर आता पाकिस्तानचा संघ भारतात येणार आहे. अशातच आता उत्सुकता वाढली आहे.

पाकिस्तान संघ

पाकिस्तानचा संघ भारतात येणार असला तरी पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि क्रिकेट बोर्डामध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलंय.

पोलिसांची कारवाई

अशातच आता पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याला मोठा धक्का बसला आहे. बाबर आझमवर पाकिस्तानी पोलिसांनी कारवाई केल्याचं समोर आलंय.

बाबर आझमवर कारवाई

सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये बाबर आझमवर कारवाई झाल्याचं पहायला मिळतंय.

ट्रॅफिक पोलिस

वेगात गाडी चालवल्याने बाबर आझमवर ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

पावत्या फाडल्या

बाबर आझम त्याच्या ऑडीमधून फिरत असताना पोलिसांनी त्याला पकडं आणि पावत्या फाडल्या.

ट्विट

याआधी देखील बाबर आझमवर अशा प्रकारची कारवाई झाली आहे. त्यावेळी बाबरने ट्विट करत स्वत: याची माहिती दिली होती.

VIEW ALL

Read Next Story