रिटायरमेंटच्या आधी विमानतळावर दिसले विराट आणि अनुष्का? पाहा खास Photos

Published by: Zee Team | May 12, 2025

विराट कोहलीने नुकताच टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्याची घोषणा सोशल मीडियावर केली.

Published by: Zee Team | May 12, 2025

रिटायरमेंटची अधिकृत माहिती देण्यापूर्वी विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत विमानतळावर दिसला.

Published by: Zee Team | May 12, 2025

गेल्या काही दिवसांपासून विराट आणि अनुष्का यांच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोरात आहेत.

Published by: Zee Team | May 12, 2025

काही रिपोर्ट्सनुसार अनुष्का विराटकडे दुर्लक्ष करत असल्याचेही निरीक्षणात आले आहे.

Published by: Zee Team | May 12, 2025

विमानतळावर हे जोडपं एकमेकांपासून काहीसं दुरावलेलं आणि थोडंसं तणावपूर्ण अवस्थेत दिसलं.

Published by: Zee Team | May 12, 2025

अनुष्काने निळा-गुलाबी रंगाचा हलका शर्ट परिधान केला होता. त्यासोबत डेनिम जीन्स आणि नो मेकअप लूकमध्ये ती दिसली.

Published by: Zee Team | May 12, 2025

विराटने संपूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. ज्यामुळे त्याचा लूक एकदम साधा आणि शांत वाटत होता.

Published by: Zee Team | May 12, 2025

हे फोटो पाहून त्यांना मनात नक्कीच काही तरी आहे, असे वाटत होते. हे फोटो सोशल मीडियावरही काही वेळातच व्हायरल झाले आहेत.

Published by: Zee Team | May 12, 2025

VIEW ALL

Read Next Story