विराट कोहली चित्त्यासारखी स्फुर्ती आणतो कुठून, जाणून घ्या Diet Plan

विराट कोहली

विराट कोहली आपल्या खेळासोबतच फिटेनस ही लोकप्रिय आहे

डाएट प्लान

स्वतःला चित्त्यासारखे चपळ ठेवण्यासाठी विराट कोहली कायमच आपला डाएट प्लान फॉलो करतो.

एक्सरसाइज

कोहली आपल्या डाएट प्रमाणेच फिटनेस फ्रिक देखील आहे. दररोज मैदानावर घाम गाळल्यानंतरही तो एक्सरसाइज करताना दिसतो.

कोहलीचा फिटनेस

तुम्हाला देखील कोहलीसारखं फिट राहायचं असेल तर त्याचा डाएट प्लान नक्की फॉलो करा.

मेडिटेशन

आपल डोकं शांत ठेवण्यासाठी विराट कोहली कायमच मेडिटेशनची मदत घेतो.

रनिंग आणि वॉक

विराट कोहली इतर एक्सरसाइजसोबतच रनिंग आणि वॉक करणं पसंत करतो. कारण यामुळे तो फिट राहतो.

खायला आवडतं

विराट कोहलीला डाळ, पालक, क्विनोआ, अंडी यासारखे पदार्थ खायला आवडतात.

स्नायू मजबूत

विराट कोहली फिटनेससोबत आपल्या मसल्सकडे पण लक्ष देतो. यासाठी तो नित्य नियमाने कार्डिओ करतो.

अनहेल्दी खाणं

विराट कायमच स्वतःला अनहेल्दी खाण्यापासून लांब ठेवतो. भूक लागल्यास सुकामेवा

VIEW ALL

Read Next Story