जगातल्या कोणत्याही बॅट्समनला तोडता येणार नाहीत असे विराट कोहलीचे 10 बलाढ्य रेकॉर्ड!

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

2018 मध्ये विराट कोहली टीम इंडियाचा कॅप्टन होता. त्यावेळी टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्या विरोधात सिरिज जिंकणारा पहिला आशियाई कॅप्टन ठरला.

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

जलद 15 हजार रन्स करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2017 मध्ये श्रीलंकेविरोधात खेळताना त्याने हा टप्पा गाठला.

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

विराट कोहली जलद 10 हजार रन्स करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 125 मॅचमध्ये 4188 रन्स केले.

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

252 मॅचच्या करिअरमध्ये आयपीएलमध्ये खेळताना विराट कोहलीने 8004 रन्स केलेयत.

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

रन्सचा पाठलाग करताना विराट कोहलीने सर्वाधिक 27 शतक ठोकली आहेत.

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

टेस्ट कॅप्टन म्हणून पहिल्या 3 इनिंगमध्ये त्रिशतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

क्रिकेटर ऑफ द इयर, टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर आणि ऑडी क्रिकेटर ऑफ द इयर हे आयसीसीचे टॉप 3 पुरस्कार एकाच वर्षात मिळवणारा पहिला बॅट्समन ठरला.

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 50 रन्सच्या सरासरीने धावा करणारा पहिला बॅट्समन ठरलाय.

Published by: Pravin Dabholkar | May 12, 2025

VIEW ALL

Read Next Story