मसाबा...

नीना आणि विव यांच्या नात्यातून जन्मलेल्या त्यांच्या लेकिचं नाव मसाबा. आज तिच मसाबा एक सेलिब्रिटी फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जाते.

प्रेमाचं नातं...

वैवाहिक नात्यात असूनही विव यांचे नीना यांच्याशी असणारे संबंध चर्चेला वाव देत होते.

बाळाचा जन्म

समाज, कुटुंब आणि मित्रपरिवाराचा विरोध झुगारून त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.

नातं पुढे गेलं...

विव आणि नीना (Neena Gupta) यांचं नातं पुढे गेलं आणि अभिनेत्री गरोदर असल्याची माहिती समोर आली. बाळाचा जन्म

पहिली भेट

असं म्हणतात की 1980 मध्ये एका पार्टीत नीना आणि रिचर्ड्स यांची भेट झाली. स्वभाव जुळले नाहीत. पण, त्यांची मनं मात्र जुळली.

भारत दौरा

वेस्ट इंडिजची टीम भारतात आली होती तेव्हा (vivian richards) विवियन रिचर्ड्स यांच्यावर तरुणींच्या नजरा होत्या. त्यावेळी त्यांचं लग्नही झालेलं.

VIEW ALL

Read Next Story