झहीर खान-सागरिका घाटगेच्या बाळाच्या नावाचा अर्थ काय?

Tejashree Gaikwad
Apr 16,2025


क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे एप्रिल 2025 मध्ये स्वागत केले आहे.


या दोघांना पुत्र प्राप्ती झाली आहे.


सागरिका घाटगे आणि झहीर खान यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते.


सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी मुलाचे नाव फतेहसिंह खान असे ठेवले आहे.


चला फतेहसिंह या युनिक नावाचा अर्थ जाऊन घेऊयात.


ओन्लीमायहेल्थने दिलेल्या वृत्तानुसार, फतेहसिंह हे नाव 'फतेह' आणि 'सिंग' यांचे मिश्रण आहे.


'फतेह' चा अर्थ 'विश्वास' किंवा 'विजेता' असा होतो, तर 'सिंग', हा शब्द बहुतेकदा शीख परंपरेशी जोडला जातो, त्याचा अर्थ 'सिंह' असा होतो.

VIEW ALL

Read Next Story