शाहिनने बुमराहच्या लेकाला काय गिफ्ट दिलं? संजना गणेशनने केला खुलासा

इंडिया vs पाकिस्तान

आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला लोळवलं होतं. दोन्ही संघातील सामना रिझर्व डे रोजी झाला होता.

शाहीन शाह आफ्रिदी

भारत-पाकिस्तान सामन्याआधी पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने जसप्रीत बुमराहची भेट घेऊन त्याला गिफ्ट दिलं होतं.

बुमराहच्या लेकाला गिफ्ट

वर्ल्ड कप दौऱ्याआधी बुमराह बाप झाल्याची गुड न्यूज समोर आली होती. त्यानंतर शाहीनने बुमराहला गिफ्ट दिलं होतं.

गिफ्ट काय?

शाहीनने बुमराहला नेमकं गिफ्ट काय दिलं? असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर आता बुमराहती पत्नी आणि समालोचक संजना गणेशनने खुलासा केलाय.

खूप गिफ्ट

शाहीन शाह आफ्रिदीने दिलेलं गिफ्ट एकच नव्हतं. त्या बॉक्समध्ये खूप गिफ्ट होते, असा खुलासा जसप्रीत बुमराहच्या पत्नीने केला आहे.

अंगद

शाहीनच्या गिफ्टमधील अनेक गोष्टी आजही अंगद खेळण्यासाठी वापरतो, असं संजना गणेशनने सांगितलं.

मैत्रीपूर्ण वातावरण

भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व फक्त मैदानात असायला हवं. मैदानाबाहेर मैत्रीपूर्ण वातावरण असावं, असं मत देखील तिने मांडलंय.

VIEW ALL

Read Next Story