चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीसापेक्षाही IPL 2025 मध्ये जास्त कमाई करणारे 'हे' आहेत 4 भारतीय खेळाडू

Tejashree Gaikwad
Mar 07,2025


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेत्याला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.


पण त्यापेक्षाही जास्त IPL 2025 मधून कमाई करणारे भारतीय खेळाडू आहेत.


विराट कोहलीची IPL 2025 मधली किंमत ही 21 करोडची आहे.


वेंकटेश अय्यर ची IPL 2025 मधली किंमत ही 23.75 करोडची आहे.


श्रेयस अय्यर ची IPL 2025 मधली किंमत ही 26.75 करोडची आहे.


ऋषभ पंत ची IPL 2025 मधली किंमत ही 27 करोडची आहे.

VIEW ALL

Read Next Story