विराट कोहली मॅच दरम्यान कोणतं चॉकलेट खातो? किंमत ऐकून वाटेल आश्चर्य

Published by: Pooja Pawar | Jun 19, 2025

स्टार क्रिकेटर विराट कोहली हा फिटनेसच्या बाबतीत अनेकांचा आयडॉल आहे. 35 वर्षांचा विराट हा अजूनही फिटनेसच्या बाबतीत युवा क्रिकेटर्सला देखील मागे सोडतो.

Published by: Pooja Pawar | Jun 19, 2025

क्रिकेट मॅच दरम्यान विराट एक चॉकलेट खाताना दिसतो आयपीएल दरम्यान सुद्धा त्याचा चॉकलेट खातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Published by: Pooja Pawar | Jun 19, 2025

विराट खात असलेलं चॉकलेट हे जेली फॉर्ममध्ये असून हे चॉकलेट लंडनची एक कंपनी बनवते.

Published by: Pooja Pawar | Jun 19, 2025

या चॉकलेटमध्ये कार्बोहाइड्रेट्स आणि कॅफीन असते. जे खूप जास्त एक्टिविटीनंतर शरीराचा थकवा दूर करण्यास मदत करते.

Published by: Pooja Pawar | Jun 19, 2025

विराट खात असलेलं चॉकलेट हे 6 च्या पॅकमध्ये येत आणि त्यातील प्रत्येक चॉकलेट 100 ग्रॅमचं असतं.

Published by: Pooja Pawar | Jun 19, 2025

अनेक ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्सवर हे चॉकलेट विक्रीसाठी उपलब्ध असून याची किंमत जवळपास 5000 रुपये आहे.

Published by: Pooja Pawar | Jun 19, 2025

मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट खात असलेलं चॉकलेट एनर्जेटिक चॉकलेट असून त्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते ज्यामुळे खेळण्यासाठी ताकद मिळते.

Published by: Pooja Pawar | Jun 19, 2025

VIEW ALL

Read Next Story