कोणत्या क्रिकेटरकडे आहे सर्वात महागडा फोन?

Pooja Pawar
Oct 28,2024


क्रिकेट हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक असून हा आंतरराष्ट्रीय पातळीवर हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सला याचा चांगला मोबदला देखील मिळतो.


फक्त क्रिकेटचं नाही तर जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैशांमधूनही क्रिकेटर्स कोट्यवधींची संपत्ती उभी करतात आणि आलिशान आयुष्य सुद्धा जगतात.


क्रिकेटर्सकडे अनेक महागड्या गोष्टी असतात त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे मोबाईल फोन.


तेव्हा कोणता क्रिकेटर सर्वात महागडा फोन वापरतो याविषयी जाणून घ्या.


मीडिया रिपोर्टनुसार सचिन तेंडुलकरकडे अँपल कंपनीचा आयफोन असून तो आयफोन 12 हा फोन वापरतात. या मोबाईलची किंमत जवळपास 50 हजार रुपये आहे.


रोहित शर्मा सॅमसन कंपनीचा वापर करत असून तो नक्की सॅमसनचा कोणता फोन वापरतो हे नक्की नाही.


विराट कोहली सुद्धा आयफोन वापरतो. विराट आयफोन 12 वापरतो यासह त्याच्याकडे ब्लॅकबेरी फोन देखील आहे.


युवराज सिंह हा आयफोन ऐवजी OPPO या ब्रँडचा फोन सुद्धा वापरतो.


तुम्हाला सांगू इच्छितो की क्रिकेटर्स आणि मोबाईल संबंधित दिलेली माहिती ही तीन वर्षांपूर्वीची आहे. ज्यात बदल झाले असू शकतात.

VIEW ALL

Read Next Story