कोणत्या भारतीय क्रिकेटपटूकडे आहे सर्वात महागडी कार?

Published by: Tejashree Gaikwad | Oct 09, 2024

आज भारतीय क्रिकेटपटू एखाद्या सेलिब्रिटींपेक्षा कमी नाहीयेत.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 09, 2024

भारतीय टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे महागड्या गाड्या आहेत.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 09, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू म्हणजे विराट कोहली.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 09, 2024

आजच्या जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख बनवली आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 09, 2024

रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीकडे अफाट संपत्ती आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 09, 2024

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराटकडे सर्वात महाग कार देखील आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 09, 2024

विराट कोहलीकडे लॅम्बोर्गिनी हुराकन, पोर्श 911, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, बेंटले फ्लाइंग स्पर यांसारख्या कार असल्याचे बोलले जात आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Oct 09, 2024

VIEW ALL

Read Next Story