भारताने आतापर्यंत चँपियन्स ट्रॉफीचे सर्व सामने जिंकले आहेत.
प्रत्येक सामन्यात भारतीय क्रिकेट खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आहे.
न्यूझीलंड आणि भारतामध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी एक मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे.
रोहित शर्मा आणि शुभमन दोघांची बॅट ही CEAT या टायर कंपनीची होती.
सामन्यांदरम्यानच शुभमन गिलने त्याच्या बॅटचा स्टिकर बदलून MRF चा केला आहे.
तुम्हाला माहिती आहे का? या स्टिकरसाठी कोणती टायर कंपनी खेळाडूंना सर्वात जास्त पैसे देते?
CEAT च्या टायरचा स्टिकर लावण्यासाठी रोहित एका वर्षाचे तब्बल 4 कोटी रुपये मिळतात.
शुभमन गिलला बॅटवरील MRF स्टिकरसाठी एकूण 8 कोटी रुपये मिळतील.